Our government is working with full strength to transform the lives of farmers: PM Modi in Varanasi

August 02nd, 11:30 am

In his address while launching multiple development works in Varanasi, PM Modi said that this was his first visit to the holy city following Operation Sindoor. He asserted that during Operation Sindoor, the world witnessed the Rudra form of India. The PM announced that ₹21,000 crore had been transferred to the bank accounts of 10 crore farmers across the country under the PM-Kisan Samman Nidhi scheme.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन

August 02nd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना व्यक्त केली. मोदींनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.

उत्तर प्रदेशात कानपुर येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 30th, 03:29 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, इथले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री , खासदार , आमदार आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

May 30th, 03:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे 24 एप्रिल 2025 रोजीचा पूर्वनियोजित कानपूरचा दौरा रद्द करावा लागला होता. या अमानुष कृत्याचे बळी ठरलेले कानपूरचे सुपुत्र शुभम द्विवेदी यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशभरातील भगिनी आणि कन्यांच्या वेदना, दुःख, राग आणि सामूहिक रोष यांनी आपण अंतर्मुख झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच, हा सामूहिक रोष जगभरात उमटला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्याला संघर्ष संपवण्याची विनंती करण्यास भाग पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यलढ्याच्या भूमीवर सशस्त्र दलांच्या धाडसाला, शौर्याला पंतप्रधानांनी सलाम केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दयेची याचना करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असा त्यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची तीन तत्वे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्‍ट केले. पहिले म्हणजे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारत निर्णायक प्रत्युत्तर देईल. या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि अटी केवळ भारतीय सशस्त्र दलच ठरवतील. दुसरे म्हणजे, भारत आता अण्विक धमक्यांना घाबरणार नाही आणि अशा पध्‍दतीने दिलेल्या इशाऱ्यांवर आधारित आपले निर्णयही घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारत दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे या दोघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहतो - पाहणार आहे. पाकिस्तानच्या राज्यातील आणि राज्याबाहेरील घटकांमधील फरक आता अस्वीकारार्ह असेल. शत्रू कुठेही असला तरी त्याचा बिमोड केला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

India's defence manufacturing ecosystem is reaching new heights: PM Modi at inauguration of C295 manufacturing facility in Vadodara

October 28th, 10:45 am

PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.

PM Modi, President of the Government of Spain jointly inaugurate TATA Aircraft Complex for manufacturing C-295 aircraft in Vadodara

October 28th, 10:30 am

PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.

लॉकहीड मार्टिन कंपनीच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ उपक्रमाप्रती वचनबद्धतेची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

July 19th, 11:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादन करणारी प्रमुख कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टिन कंपनीच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ उपक्रमाप्रती वचनबद्धतेची प्रशंसा केली आहे.

Those elderly people above 70 years of age who will get free treatment of up to Rs 5 lakhs are waiting for 4th June: PM Modi in Bansgaon, UP

May 26th, 11:10 am

Prime Minister Narendra Modi addressed spirited public meeting in Bansgaon, Uttar Pradesh. Addressing the huge gathering, the PM said, Samajwadi party and Congress people are dedicated to vote bank whereas Modi is dedicated to the poor, Dalits and backward people of the country...

Ghosi, Ballia & Salempur are electing not just the MP but PM of country: PM Modi in Ghosi, UP

May 26th, 11:10 am

Prime Minister Narendra Modi addressed spirited public meeting in Ghosi, Uttar Pradesh. Addressing the huge gathering, the PM said, Samajwadi party and Congress people are dedicated to vote bank whereas Modi is dedicated to the poor, Dalits and backward people of the country...

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, घोसी आणि बन्सगाव येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

May 26th, 11:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, घोसी आणि बनसगाव येथे जोरदार प्रचारसभांना संबोधित केले. या विशाल मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे लोक व्होट बँकेला वाहिलेले आहेत, तर मोदींनी देशातील गरीब, दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी वाहून घेतले आहेत...

फॅमिली फर्स्ट हा काँग्रेस आणि इंडी आघाडीचा एकमेव अजेंडा: पंतप्रधान मोदी पश्चिम दिल्लीतील द्वारका येथे

May 22nd, 06:20 pm

पश्चिम दिल्लीत द्वारका येथे झालेल्या प्रचंड सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात दिल्लीची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट करताना आताच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जाणीवपूर्वकपणे निवड करावी असे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींचे पश्चिम दिल्लीतील द्वारका येथील प्रचार सभेत भाषण

May 22nd, 06:00 pm

पश्चिम दिल्ली मतदारसंघाच्या द्वारका भागात झालेल्या प्रचंड सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात असलेली दिल्लीची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करताना आताच्या निवडणुकांमध्ये जाणीवपूर्वकपणे निवड करण्याचे मतदारांना आवाहन केले.

सपा -काँग्रेस आपल्यासाठी व्होट जिहाद करणाऱ्यांना लाभ वाटून टाकतील:पंतप्रधान मोदी, हमीरपूर येथे

May 17th, 11:25 am

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत भाजप सरकारच्या काळात झालेला बुंदेलखंडचा विकास आणि परिवर्तन यावर भर देत जोरदार भाषण केले. पंतप्रधानांनी सरकारने साध्य केलेल्या उपलब्धींवर प्रकाश टाकला आणि या प्रदेशाच्या भविष्याबद्दलची आपली दृष्टी विशद केली.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

May 17th, 11:10 am

उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे मोठ्या आणि उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. विकास आणि सुधारणांचा अजेंडा पुढे चालू ठेवण्यासाठी भाजपला निर्णायक जनादेश देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सरकारच्या उपलब्धी आणि विरोधी पक्षांसोबतच्या तीव्र विरोधाभासांवर प्रकाश टाकत, पीएम मोदींनी बाराबंकी आणि मोहनलालगंजच्या लोकांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला.

When the government is strong, the country is strong: PM Modi in Rajampet

May 08th, 04:07 pm

With the Lok Sabha Elections of 2024 approaching, Rajampet, Andhra Pradesh celebrated the grand arrival of PM Modi. Speaking to the enthusiastic crowd at a public meeting, the PM shared his vision of a Viksit Andhra Pradesh and exposed the true motives of the Opposition.

PM Modi addresses a mega rally in Rajampet, Andhra Pradesh

May 08th, 03:55 pm

With the Lok Sabha Elections of 2024 approaching, Rajampet, Andhra Pradesh celebrated the grand arrival of PM Modi. Speaking to the enthusiastic crowd at a public meeting, the PM shared his vision of a Viksit Andhra Pradesh and exposed the true motives of the Opposition.

DMK founded on 'Divide, Divide and Divide' and seeks to destroy 'Sanatan': PM Modi in Vellore

April 10th, 02:50 pm

Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the vibrant people of Vellore as he addressed a public meeting in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.

Massive crowd support in Vellore & Mettupalayam as PM Modi addresses two public meetings in Tamil Nadu

April 10th, 10:30 am

Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the massive crowd support in Vellore and Mettupalayam as he addressed two public meetings in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.

Next five years are crucial for Tamil Nadu's development and our battle against corruption: PM Modi in Salem

March 19th, 05:12 pm

Today, Salem, Tamil Nadu, gave a warm and affectionate welcome to PM Modi as he attended a public meeting in the state. The PM, taking pride in his recent visit, remarked in a heartfelt tone, Over the past week, I had the pleasure of visiting Tamil Nadu several times. The entire country watched the public support that BJP was getting in Tamil Nadu.

PM Modi addresses a massive public rally at Salem in Tamil Nadu

March 19th, 01:00 pm

Today, Salem, Tamil Nadu, gave a warm and affectionate welcome to PM Modi as he attended a public meeting in the state. The PM, taking pride in his recent visit, remarked in a heartfelt tone, Over the past week, I had the pleasure of visiting Tamil Nadu several times. The entire country watched the public support that BJP was getting in Tamil Nadu.