नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित
February 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
February 14th, 04:57 am
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत.टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत- दौरा आणि भारत आणि टांझानिया(8-10 ऑक्टोबर 2023) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रारंभादरम्यान जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
October 09th, 06:57 pm
2.महामहीम राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु हसन यांचे 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटाला देखील भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु समिया सुलुहु हसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि देशाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करतील.