पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. देबेन्द्र प्रधान यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
March 17th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. देबेन्द्र प्रधान यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मोदी म्हणाले की, डॉ. देबेन्द्र प्रधान यांनी खासदार आणि मंत्री म्हणून दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. विशेषतः त्यांनी गरीबी निर्मूलन आणि सामाजिक सशक्तीकरणावर दिलेला भर महत्त्वाचा आहे.