राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
August 13th, 05:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.