Prime Minister condoles the passing of Smt. Bhavnaben Patel
June 22nd, 01:10 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed sadness over the passing of Smt. Bhavnaben Patel, wife of Shri Prabhulbhai Patel, Administrator of the Union Territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu.Prime Minister inaugurates Namo Hospital at Daman
June 05th, 10:25 pm
A big boost to healthcare infrastructure in the Union Territory of Daman as PM Modi inaugurated the Namo Hospital in Daman. He noted that the hospital features modern facilities, in line with ongoing efforts to provide quality healthcare to the people.Prime Minister inaugurates modern terminal building at Daman’s Namo Airport
June 05th, 10:18 pm
To cater to the growing infrastructure needs of Daman, PM Modi inaugurated a modern terminal building at Daman’s Namo Airport. He stated that the terminal building is set to significantly boost both tourism and commercial activities in the region.Prime Minister plants tree in Surat under the 'Ek Ped Maa Ke Naam' campaign on World Environment Day
June 05th, 10:11 pm
PM Modi plants tree in Surat under the ‘Ek Ped Maa Ke Naam’ campaign on World Environment Day and urged citizens to renew their collective commitment towards making nature greener and protecting it for future generations. The initiative reflects the shared responsibility of environmental conservation and sustainable development.Prime Minister attends exhibition in Hazira, Gujarat
June 05th, 10:08 pm
PM Modi attended an exhibition in Hazira, Gujarat, showcasing India’s growing defence manufacturing capabilities under the Make in India initiative. He highlighted the exhibition as a reflection of the country’s efforts to promote indigenization and strengthen self-reliance in the defence sector, reinforcing the vision of Aatmanirbhar Bharat.Daman has become a living example of Mini India: PM Modi
June 05th, 07:20 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.PM Modi inaugurates, dedicates to the nation and lays the foundation stone of development projects worth around ₹2,970 crore in Daman
June 05th, 07:15 pm
Addressing a public gathering in Daman, PM Modi lauded Daman as a living example of Mini India. Launching multiple transformative projects spanning connectivity, health, education, tourism, and urban infrastructure, he highlighted the region's prowess in solar energy and cleanliness. Listing various government initiatives that transformed the lives of the people, he assured the Union Territory of the central government's continued support.पंतप्रधान 5 जून रोजी सूरत आणि दमणला भेट देणार
June 04th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून, 2026 रोजी गुजरात आणि दमणला भेट देतील. दुपारी सुमारे 2:30 वाजता, पंतप्रधान सूरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देतील आणि तेथील सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजाचा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर, संध्याकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान सूरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 03:00 pm
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देणार
March 07th, 07:10 am
पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी म्हणजेच आज आणि उद्या दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देत आहेत. दिनांक 7 मार्च रोजी ते सिल्वासा येथे पोहोचतील आणि दुपारी 2 च्या सुमारास तेथे उभारण्यात येत असलेल्या नमो रुग्णालय प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. दुपारी पावणेतीन वाजता सिल्वासा येथेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतला प्रयाण करतील आणि संध्याकाळी 5 वाजता ते सुरत अन्न सुरक्षा संपृक्तता अभियानाची सुरुवात करतील. उद्या दिनांक 8 मार्च रोजी पंतप्रधान नवसारी येथे पोहोचतील आणि तेथील लखपती दिदींशी संवाद साधतील. यानंतर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचे उद्घाटन होईल.PM dedicates Namo Path, Devka Seafront to the nation in Daman
April 25th, 11:23 pm
PM Modi dedicated to the nation, Namo Path, Devka Seafront in Daman today. Upon arriving at the venue, the PM interacted with construction workers and also posed for a photograph alongside them. He also visited the Naya Bharat Selfie Point.पंतप्रधानांचे सिल्वासा येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमातील भाषण
April 25th, 04:50 pm
व्यासपीठावर उपस्थित प्रफुल्ल पटेल, खासदार विनोद सोनकर, खासदार भगिनी कलाबेन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा भवर जी , भाई राकेश सिंह चौहान जी , वैद्यकीय क्षेत्रातील मित्रगण , इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! केम छो मजा, सुख मा, संतोष मा, आनंद मा, प्रगति मा, विकास मा...वाह. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाचा प्रवास पाहणे हा माझ्यासाठीही सुखद अनुभव असतो. आणि आता जी चित्रफित पाहिली , कोणी कल्पना करू शकत नाही की, इतक्या छोट्या क्षेत्रात चहु दिशांना आधुनिक आणि वेगवान विकास कशाप्रकारे होतो आहे , ते आपण चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने पाहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
April 25th, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96 प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट
April 21st, 03:02 pm
पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होईल.पंतप्रधानांनी दीवच्या किनारी स्वच्छता आणि विकासावर उल्लेखनीय माहिती केली सामायिक
April 07th, 11:17 am
“अद्भूत किनारपट्टी लाभलेल्या दिवच्या संदर्भात किनारी स्वच्छता आणि विकासावरील हा एक उल्लेखनीय ट्विट थ्रेड आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे मानसिकतेत कसा बदल होतो आणि संपूर्ण समाजाचा फायदा कसा होतो याचे हे निदर्शक आहे.”रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 22nd, 10:31 am
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
November 22nd, 10:30 am
रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.गोव्यात पणजी येथे हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश
August 19th, 04:51 pm
नमस्कार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी, गोवा सरकारमधील अन्य मंत्री, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण , आज एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. सर्व देशवासियांना, जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना खूप-खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण.पंतप्रधानांनी, जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे केले संबोधित
August 19th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम गोव्यात पणजी येथे झाला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी श्रीकृष्ण भक्तांना शुभेच्छा दिल्या.