पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

July 06th, 08:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा हे प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे चिरस्थायी प्रतीक आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या संदेशाला सर्व धर्मांमध्ये आदर आणि कौतुकाचे स्थान आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

July 06th, 09:09 pm

परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा यांच्यावर नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परमपूज्य दलाई लामा यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे.

दलाई लामा यांच्या 88 व्या जन्मदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

July 06th, 01:14 pm

परमपूज्य दलाई लामा यांच्या 88व्या जन्मदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून त्यांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी दलाई लामा यांना 87 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

July 06th, 12:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून दलाई लामा यांना 87 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच दलाई लामा यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी दलाई लामा यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

July 06th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.