राजयोगिनी दादी हृदय मोहिनी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

March 11th, 06:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजयोगिनी दादी हृदय मोहिनी जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.