Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes

June 10th, 11:50 pm

The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.

लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन

June 10th, 02:08 pm

लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.

Joint Statement on the State Visit of the President of the Republic of Cyprus

May 22nd, 09:31 pm

At the invitation of PM Modi, Cyprus President Nikos Christodoulides is on a State Visit to India, during which they held discussions on a wide range of issues. The two leaders agreed to elevate the bilateral Comprehensive Partnership to a Strategic Partnership and welcomed the significant progress made in the implementation of the India-Cyprus Joint Action Plan 2025-2029. President Christodoulides congratulated PM Modi on the successful hosting of the AI Impact Summit 2026.

फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा

May 22nd, 04:11 pm

दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार

सायप्रसच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

May 22nd, 01:00 pm

संपूर्ण दौऱ्यादरम्यान, तुमची आत्मीयता, तुमचा स्नेह आणि भारताप्रति तुमची विशेष जवळीक आम्ही अतिशय निकटतेने अनुभवली. आणि आज तुमचा भारत दौरा आपल्या सामायिक प्रवासाचा पुढला महत्वपूर्ण टप्पा आहे.

भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार

January 26th, 11:12 pm

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान त्शेरिंग तोबगे आणि भूतानवासीयांचे आभार. आपल्या दोन देशांमधील मैत्रीचे विशेष बंध आणि अद्वितीय असे नातेसंबंध उत्तरोत्तर अधिक शक्तिशाली होण्याच्या दिशेने प्रवास करोत. @tsheringtobgay”

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार

September 24th, 06:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.

बिहारमध्ये सिवान येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

June 20th, 01:00 pm

मी सर्वांना नमन करतो. बाबा महेंद्रनाथ, बाबा हंसनाथ, सोहागरा धाम, माँ थावे भवानी, माँ अंबिका भवानी, प्रथम राष्ट्रपती देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पावन भूमीवरील सर्वांना मी अभिवादन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

June 20th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही वंदन केले. पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.

सायप्रस आणि भारत यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारीच्या अंमलबजावणीसंबंधी संयुक्त निवेदन

June 16th, 03:20 pm

सायप्रसचे राष्‍ट्राध्‍यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी 15 ते 16 जून 2025 दरम्यान सायप्रसच्या अधिकृत दौ-यावर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसला दौरा होत आहे, आणि पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे उभय राष्ट्रांमधील सखोल,दृढ आणि कायमस्वरूपी मैत्रीला पुन्हा एकदा पुष्टी मिळते. ही भेट केवळ ऐतिहासिक मानली जाते असे नाही, तर संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्पर विश्वास आणि आदर यांच्यावर आधारित भविष्यकालीन भागीदारीचे पर्व साजरे करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

June 16th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री दिसून येते.

सायप्रसच्या अध्यक्षांसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

June 16th, 01:45 pm

सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.

सायप्रसचा सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 16th, 01:35 pm

द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस III हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

June 16th, 01:33 pm

सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार -ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन गौरवण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद

June 16th, 02:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

सायप्रस येथे भारत-सायप्रस व्यापार गोलमेज बैठकीतील पंतप्रधानांचे भाषण

June 15th, 11:10 pm

सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानू इच्छितो कारण आज ते स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत इतकी भव्य गोलमेज बैठक आयोजित केली, त्याबद्दल देखील मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्याप्रती तसेच आपल्या भागीदारीप्रती जे सकारात्मक विचार व्यक्त केले त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.

पंतप्रधान मोदी सायप्रसमध्ये पोहोचले

June 15th, 06:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी सायप्रसमध्ये पोहोचले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदुलिदीस यांनी विमानतळावर त्यांचे उत्साहात स्वागत केले.

पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्‍यापूर्वीचे निवेदन

June 15th, 07:00 am

15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी 15 ते 19 जून दरम्यान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार.

June 14th, 11:58 am

पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला, 16-17 जून रोजी G-7 परिषदेसाठी कॅनडाला आणि 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदुलिदीस यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोल इथे उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. त्यानंतर कॅनडामध्ये, G7 परिषदेत, पंतप्रधान मोदी G-7 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील. क्रोएशियामध्ये, पंतप्रधान मोदी पंतप्रधान प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलानोविच यांची भेट घेतील.

सायप्रसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

February 13th, 10:50 pm

सायप्रसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.