पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा केला निषेध, शांतता आणि प्रादेशिक स्थिरतेला भारताच्या समर्थनाचा केला पुनरुच्चार
May 05th, 01:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.पंतप्रधानांची बहारीनच्या राजांसमवेत चर्चा
March 20th, 07:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारीनचे राजे हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी फलदायी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर विचारविनिमय केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीरांशी केली चर्चा
March 19th, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित चिंतांवर चर्चा केली.पंतप्रधानांकडून ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
December 14th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.जेरुसलेममधील निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
September 08th, 10:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवाद अजिबात सहन न करण्याच्या धोरणावर ठाम आहे, असे मोदी म्हणाले.न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध - पंतप्रधान
January 02nd, 06:25 pm
न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात केला निषेध
November 04th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील एका हिंदू मंदिरावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा तसेच भारतीय राजनितीज्ञांना धमकावण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांनी भारताच्या दृढ निश्चयावर भर देत, कॅनडाच्या सरकारकडून न्याय आणि कायद्याचे राज्य कायम राखण्याचे आवाहन केले.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध
July 14th, 09:15 am
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.लोकसभा अध्यक्षांनी आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
June 26th, 02:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा अध्यक्षांची, आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या अतिरेकाचा तीव्र निषेध केल्याबद्दल प्रशंसा केली.PM condoles the demise of Prof Ram Yatna Shukla, President Kashi Vidvat Parishad
September 20th, 10:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the demise of Prof Ram Yatna Shukla, President Kashi Vidvat Parishad. The Prime Minister called Prof Shukla's death an irreparable lose to academic, spiritual and cultural world.मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
August 01st, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.PM Modi's telephonic conversation with Secretary General of the United Nations
July 29th, 10:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the United Nations Secretary-General (UNSG), His Excellency António Guterres.मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
November 13th, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. आज शहीद झालेल्या जवानांना आणि कुटुंबियांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.PM strongly condemns terrorist attacks inside a church in Nice, France
October 29th, 07:58 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has strongly condemned the recent terrorist attacks in France, including today's heinous attack in Nice inside a church.PM condemns the Maoist attack in Sukma, Chhattisgarh
March 22nd, 10:23 pm
Prime Minister Shri Narendra Modi strongly condemned the Maoist attack in Sukma, Chhattisgarh. He paid tribute to the security personnel martyred in the attack and in a tweet he wrote, “Condolences to the bereaved families. I pray for a quick recovery of those injured.”PM Modi flags off Vande Bharat Express
February 15th, 10:52 am
PM Narendra Modi today flagged off the Vande Bharat Express from New Delhi. Addressing the gathering, PM Modi condemned the dastardly terror attack on the CRPF personnel in Pulwama and assured that their supreme sacrifice won’t go in vain. The PM said that the perpetrators of the heinous attack will not be spared.वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 15th, 10:52 am
सर्वप्रथम मी पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करतो. त्यांनी देशाची सेवा करतांना आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या दुःखद प्रसंगी मी आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.इजिप्तमधल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
November 24th, 10:50 pm
इजिप्तमधल्या प्रार्थना स्थळाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या निर्घृण हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारताचे, इजिप्तला सहकार्य राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.कृष्णा नदीत नौका ओलांडून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधानांना शोक
November 13th, 10:01 am
कृष्णा नदीतील नौका उलटून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.न्यू यॉर्क दहशतवादी हल्ला पंतप्रधानांकडून निषेध
November 01st, 09:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्क शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.