आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधानांकडून तीव्र चिंता व्यक्त.
April 12th, 10:56 am
आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आशा भोसले यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.