भारताने 2030 मध्ये होणाऱ्या शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमानपदाची बोली जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्राचे अभिनंदन
November 26th, 09:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 मध्ये शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.