सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटाच्या अनावरणाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
December 14th, 10:05 pm
उपराष्ट्रपती थिरु सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे (सुवरन मारन) यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटाच्या अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन
November 06th, 02:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा
July 26th, 07:19 am
मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे.भारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या 60 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विशेष टपाल तिकिटांचे प्रकाशन
July 25th, 09:08 pm
भारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी विशेष टपाल तिकिटे जारी केली.