पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करत राष्ट्रसेवा हाच विकसित भारताचा पाया असल्याचे केले स्पष्ट
April 21st, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवा हा 'विकसित भारता'चा पाया असल्याचे अधोरेखित करत या आशयाचे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. लोकसेवा दिनाच्या या गौरवशाली प्रसंगाचे औचित्य साधून, सर्वात मागे असलेल्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम,समृद्ध आणि संवेदनशील भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण पुन्हा एकदा निर्धार करूया, असे म्हटले आहे.पंतप्रधानांनी नागरी सेवा परीक्षा 2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे केले अभिनंदन
March 06th, 08:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा परीक्षा 2025 यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की त्यांच्या समर्पण, चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे त्यांना हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे.स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ भारत दौ-यावर
February 18th, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद- 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. याआधी 27 ते 29 ऑक्टोबर, 2024 या दरम्यान झालेल्या त्यांच्या द्विपक्षीय भेटीनंतर, त्यांचा हा दुसरा अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्याबरोबर डिजिटल परिवर्तन आणि नागरी सेवा मंत्री ऑस्कर लोपेझ अगुएडा आणि स्पेनचे कृषी, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न मंत्री लुईस प्लानस पुचाडेस् हेही भारत भेटीवर आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.Our vision for the Global South will go beyond SAGAR-it will be MAHASAGAR: PM Modi
March 12th, 12:30 pm
During his visit to Mauritius, PM Modi emphasized the deep-rooted ties between the two nations, announcing an 'Enhanced Strategic Partnership' with PM Ramgoolam. India will assist in building a new Parliament, modernizing infrastructure, and strengthening security. With a focus on digital innovation, trade, and cultural ties, PM Modi reaffirmed India’s commitment to regional growth and cooperation.पंतप्रधान मोदी 11 ते 12 मार्च 2025 दरम्यान मॉरिशसला भेट देणार
March 07th, 06:17 pm
पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 11-12 मार्च रोजी मॉरिशसला भेट देणार आहेत.ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते प्रमुख नेत्यांची भेट घेतील, भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद साधतील तसेच विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ही भेट सामायिक इतिहास आणि प्रगतीमध्ये यांमध्ये रुजलेल्या मजबूत भारत-मॉरिशस भागीदारीची पुष्टी करणारी आहे .पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश
January 23rd, 11:30 am
आज आपला देश विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी कार्यरत असताना नेताजी सुभाष यांच्या चरित्रातून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळते. नेताजींच्या जीवनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते- स्वतंत्र भारत. त्यांनी आपल्या संकल्पसिद्धीसाठी आपला निर्णय एकाच कसोटीवर पारखला- आझाद हिंद. नेताजींचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता, त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. जर त्यांची इच्छा असती तर ते ब्रिटिश राजवटीत वरिष्ठ अधिकारी बनून आरामदायी जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसणे निवडले, आव्हाने निवडली, देशात आणि परदेशात कष्टदायक भ्रमंती केली, नेताजी कम्फर्ट झोनच्या बंधनात बांधले गेले नाहीत. त्याचप्रमाणे, आज आपल्या सर्वांना विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आपल्याला जागतिक स्तरावर स्वतःला सर्वोत्तम बनवायचे आहे, आपल्याला उत्कृष्टतेची निवड करावीच लागेल, आपल्याला कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मार्गदर्शन
January 23rd, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला जात असल्याचे पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहताना सांगितले. त्यांनी या प्रसंगी ओदिशा सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन केले. ओदिशातील कटक येथे नेताजींच्या जीवन वारशावर आधारित एक विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक कलाकारांनी नेताजींच्या जीवनाशी संबंधित घटना कॅनव्हासवर चित्रित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. नेताजींवर आधारित अनेक पुस्तके देखील या प्रदर्शनात मांडल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींच्या जीवन प्रवासातील हा संपूर्ण वारसा माझा युवा भारत किंवा माझा भारत यांना नवीन ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.India - Sri Lanka Joint Statement: Fostering Partnerships for a Shared Future
December 16th, 03:26 pm
Prime Minister of India His Excellency Shri Narendra Modi and President of Sri Lanka His Excellency Anura Kumara Dissanayake had comprehensive and fruitful discussions at their meeting in New Delhi on 16 December 2024, during the latter’s State Visit to the Republic of India.पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्मयोगी सप्ताह’ - राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ
October 19th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासमवेत अगालेगा बेटांवर हवाईपट्टी आणि जेटीच्या संयुक्त उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मजकूर
February 29th, 01:15 pm
महामहीम पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मॉरिशसच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित सदस्य, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर, अगालेगा येथील रहिवासी आणि आजच्या या कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी,पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते मॉरिशसमधील अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि जेट्टीचे संयुक्तपणे उद्घाटन
February 29th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मॉरिशसच्या अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी यांसह अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांचे उद्घाटन हा भारत आणि मॉरिशस या दोन देशांमधील भक्कम आणि अनेक दशके जुन्या विकासात्मक भागीदारीचा दाखला आहे. हे प्रकल्प मॉरिशसची मुख्य भूमी आणि अगलेगाबेट यांच्या दरम्यान अधिक चांगल्या वाहतुकीद्वारे संपर्क सुविधेची मागणी पूर्ण करेल, या भागातील सागरी सुरक्षा बळकट करेल आणि येथील सामाजिक आर्थिक विकासाला चालना देईल. नुकतेच 12 फेब्रुवारी 2024 ला या दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि रूपे कार्ड या सेवांची सुरुवात केली होती, त्यापाठोपाठ आज झालेले प्रकल्पांचे हे उद्घाटन महत्त्वपूर्ण आहे.पंतप्रधान करणार पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन
June 10th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात 11 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 23rd, 08:44 pm
नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तसेच या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या उमेदवारांना त्यांनी सल्लाही दिला आहे.Our motto is to unlock the potential of the youth of our country: PM Modi
April 24th, 06:42 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changePM Modi addresses ‘Yuvam’ Conclave in Kerala
April 24th, 06:00 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changeनवी दिल्लीतील विज्ञान भवनात 16 व्या नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 21st, 11:30 am
यंदाचा नागरी सेवा दिन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा देशाने पुढील 25 वर्षांची मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.नवी दिल्ली येथे 16 व्या नागरी सेवा दिवसानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
April 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात 16 व्या नागरी सेवा दिवस, 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी पंतप्रधानांनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार देखील वितरित केले आणि ‘विकसित भारत- नागरिकांचे सक्षमीकरण आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे खंड-I आणि खंड II’ या ई-पुस्तकांचे प्रकाशन केले.The 'Panch Pran' must be the guiding force for good governance: PM Modi
October 28th, 10:31 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.PM addresses ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States
October 28th, 10:30 am
PM Modi addressed the ‘Chintan Shivir’ of Home Ministers of States. The Prime Minister emphasized the link between the law and order system and the development of the states. “It is very important for the entire law and order system to be reliable. Its trust and perception among the public are very important”, he pointed out.