Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the importance of enthusiasm and steadfastness
August 20th, 10:40 am
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting the importance of staying enthusiastic and resolute during times of adversity. It emphasised that wise and steadfast people do not lose courage or enthusiasm even in difficult circumstances.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून, त्याद्वारे दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृती यांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले आहे
August 12th, 08:10 am
दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृतीद्वारे मने जिंकण्याचे सामर्थ्य अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.योग्य आणि प्रामाणिक माहितीच्या महत्त्वावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
August 10th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. प्रसारित करण्यात येणारी माहिती योग्य, प्रामाणिक आणि जनहिताची असावी, यावर या सुभाषितातून भर देण्यात आला आहे. अशी माहिती जनतेला सक्षम करते आणि समाजात सौहार्द निर्माण करते.पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
August 05th, 10:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० ऑगस्ट रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.Prime Minister calls upon youth to work together, to work for Bharat
July 31st, 11:47 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has said that abuses never solve anything and called upon people to guide those who have gone astray.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये भारताची संरक्षण शक्ती, नवोपक्रम आणि सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला
July 26th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi addressed the nation through Mann Ki Baat. In his speech, he highlighted important topics such as Kargil Vijay Diwas, Catch the Rain campaign, India's space sector prowess, Science Olympiads, Environmental conservation, Khadi and more. He called upon the citizens to share their ideas and suggestions for Independence Day through MyGov.'मन की बात' ऐकण्यासाठी 26 जुलैला ट्यून इन करा
July 25th, 09:00 am
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकतापंतप्रधानांनी सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्र निर्माण यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
July 13th, 08:32 am
जेव्हा सर्वांगीण विकास घडून प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, तेव्हा राष्ट्राच्या प्रगतीला नवी गती मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच प्रेरणादायी भावनेने भारताचे सामर्थ्य अधिक मजबूत करण्यासाठी देश सातत्याने कार्य करत आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहेपंतप्रधानांनी धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
July 08th, 07:48 am
धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.28 जून रोजी 'मन की बात' ऐकण्यासाठी ट्यून इन करा.
June 27th, 09:00 am
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विविध विषय आणि मुद्द्यांवरील त्यांचे विचार रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे व्यक्त करणार आहेत. या मन की बातचे थेट प्रसारण नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ऐकू शकतापंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
June 21st, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन 2026 ला एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल जगभरातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.31 मे रोजी ‘मन की बात’ ऐकण्यासाठी अवश्य सहभागी व्हा.
May 30th, 08:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात विविध विषयांवर आपले विचार मांडतील. नरेंद्र मोदी अँप वर 'मन की बात' लाइव्ह ऐका.नम्रता, क्षमाशीलता आणि उदात्त आचरण या गुणांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
May 29th, 08:45 am
नम्रता, क्षमाशीलता आणि उत्तम आचरण हेच व्यक्तिमत्त्वाचे खरे अलंकार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच गुणांच्या बळावर देशवासीय विकसित भारत साकारण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने अविरतपणे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.सार्थक-पीडीएस व्यापक योजनेंतर्गत दोन योजनांचे एकत्रीकरण करून त्यांची अंमलबजावणी सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 27th, 02:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) 16 व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात केंद्राचा वाटा म्हणून 25,530 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह “अन्नधान्य वाहतूक तसेच हाताळणीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक वितरण प्रणालीचे (पीडीएस) स्वयंचलिकरण करण्यासाठीच्या योजनेची (सार्थक-पीडीएस) व्यापक योजना म्हणून अंमलबजावणी सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे.देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
May 27th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.