Prime Minister holds a telephone conversation with the Prime Minister of New Zealand

December 22nd, 11:26 am

PM Modi held a telephone conversation with New Zealand PM Christopher Luxon today. They jointly announced the successful conclusion of the historic and mutually beneficial India–New Zealand Free Trade Agreement (FTA). Both leaders expressed confidence in doubling bilateral trade over the next 5 years and an investment of USD 20 billion in India from New Zealand over the next 15 years. They also welcomed the progress achieved in other areas of bilateral cooperation.

PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes

September 17th, 03:03 pm

The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.

जग या आठवड्यात भारताविषयी काय म्हणते

March 26th, 12:06 pm

संरक्षण आणि तंत्रज्ञानापासून ते जागतिक व्यापार आणि मुत्सद्देगिरीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये भारत तरंग उमटवत आहे. या आठवड्यात, देश आपले नौदल सामर्थ्य बळकट करत आहे, भविष्यातील वाहतुकीचा अंगिकार करत असून जागतिक भागीदारांसोबत आर्थिक संबंध निर्माण करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये झाले सहभागी.

March 17th, 10:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट

March 17th, 10:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी नवी दिल्लीतील रकब गंज साहिब गुरुद्वाराला भेट दिली.आपल्या भेटीदरम्यानची काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रकाशित करताना मोदी म्हणाले की सेवाभाव व मानवता यावरील शीख समाजाची अढळ श्रद्धा खरोखरीच संपूर्ण जगाने वाखाणण्याजोगी आहे.

भारत – न्यूझीलंड संयुक्त निवेदन

March 17th, 02:39 pm

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून न्यूझीलंडचे पंतप्रधान माननीय क्रिस्टोफर लक्सन 16-20 मार्च 2025 या काळात भारताच्या अधिकृत भेटीवर आहेत. पंतप्रधान या नात्याने लक्सन यांची ही पहिलीच भारत भेट असून ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासमवेत पर्यटन आणि आदरातिथ्य मंत्री माननीय लुईस अपस्टन, एथनिक कम्युनिटी, क्रीडा आणि मनोरंजन मंत्री माननीय मार्क मिशेल,व्यापार आणि गुंतवणूक,कृषी आणि वन मंत्री माननीय टॉड मॅक्ले यांच्यासह उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळ असून त्यामध्ये अधिकारी, व्यापार प्रतिनिधी,समुदाय, मध्यम आणि सांस्कृतिक गटांचाही समावेश आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान झालेले करार आणि घोषणांची यादी

March 17th, 02:27 pm

भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) वर वाटाघाटी सुरू

भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदानामधील पंतप्रधानांनी दिलेल्या माध्यम निवेदनाचे भाषांतर

March 17th, 01:05 pm

मी पंतप्रधान लक्सन आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान लक्सन यांचे भारताशी जुने संबंध आहेत.आपण सर्वांनी पाहिले की काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑकलंडमध्ये होळीचा सण किती आनंदाने साजरा केला! पंतप्रधान लक्सन यांना न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांबद्दल असलेले प्रेम त्यांच्यासोबत भारतात आलेल्या समुदायाच्या शिष्टमंडळावरून दिसून येते.यावर्षी रायसीना संवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्यासारखा तरुण, उत्साही आणि प्रतिभावान नेता असणे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

पंतप्रधानांनी आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट

October 10th, 07:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज लाओ पीडीआरमधील व्हिएन्टियान येथे आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद

July 20th, 02:37 am

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

न्यूझीलंडची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ख्रिस्तोफर लक्सन यांचे केले अभिनंदन

October 16th, 09:05 am

न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या पक्षाचा विजय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे