छठ महापर्वाच्या समारोपानिमित्त पंतप्रधानांनी भाविकांना दिल्या शुभेच्छा
October 28th, 07:56 am
महापर्व छठ च्या समारोपानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आहेत.नहाय-खाय या पवित्र विधीने झालेल्या छठ महापर्वाच्या शुभारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
October 25th, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ महापर्वाच्या पवित्र प्रसंगी जगभरातील आणि देशभरातील भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या महापर्वाची आज पारंपरिक ‘नहाय-खाय’(स्नानादि कर्मे) या पारंपरिक विधीने सुरुवात झाली. सर्व व्रतींच्या अढळ भक्तिभावाला पंतप्रधानांनी अभिवादन केले आहे आणि या चार दिवसांच्या उत्सवाचे सखोल सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे.