उत्तराखंड सरकारमधील मंत्री चंदन राम दास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

April 26th, 06:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड सरकारमधील मंत्री चंदन राम दास यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.