जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट
June 16th, 10:36 pm
फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने, 16 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली.भारत-कॅनडा नेत्यांचे संयुक्त निवेदन
March 02nd, 05:05 pm
भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान राईट ऑनरेबल मार्क कार्नी यांनी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. पंतप्रधान कार्नी यांचा पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा होता तसेच 2018 नंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट आहे. पंतप्रधान कार्नी यांच्यासोबत कॅनडाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते, ज्यात वरिष्ठ मंत्री, प्रांतीय नेते आणि आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलित
March 02nd, 05:04 pm
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलित