आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 11:45 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.Prime Minister reviews flood situation in Arunachal Pradesh and Nagaland with MPs from the two states
July 30th, 03:21 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, met Members of Parliament from Arunachal Pradesh and Nagaland and discussed the situation in the two states in the wake of the floods.पंतप्रधानांनी घेतली भारत सरकारच्या सचिवांची दुसरी उच्चस्तरीय बैठक
July 28th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7,लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भविष्यातील कार्यसूचीचा आढावा घेतला. विकसित भारत उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.‘पश्चिमबंगा’ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा; डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण
June 20th, 08:30 am
पश्चिमबंगा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मंत्रिमंडळाची आंध्र प्रदेशातील अमरावती या नव्या राजधानी शहरात केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या उभारणीस मंजुरी
June 10th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेशातील नव्या राजधानी शहर अमरावती येथे केंद्र सरकारच्या सामान्य कार्यालय संकुलाच्या (सीजीजीपीओए) उभारणीला मंजुरी देण्यात आली.केरलमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व्ही. डी. सतीशन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 18th, 02:49 pm
केरलमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल व्ही. डी. सतीशन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पंतप्रधानानी सिक्कीमच्या जनतेला दिल्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
May 16th, 01:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम या वर्षी आपला 50 वा स्थापना दिन साजरा करत असल्याने हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. भारताच्या विकास प्रवासात सिक्कीमचे योगदान अतिशय बहुमूल्य आणि प्रशंसनीय आहे, असे मोदी यांनी सांगितले. 50 व्या स्थापना दिन सोहळ्यादरम्यान आपल्या नुकत्याच झालेल्या सिक्कीम दौऱ्याची आठवण काढत पंतप्रधान म्हणाले की, या राज्यातील जनतेने दाखवलेल्या आपुलकीने आणि प्रेमाने ते मनापासून भारावून गेले होते.पंतप्रधानांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल थिरू सी. जोसेफ विजय यांचे केले अभिनंदन
May 10th, 11:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सी. जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले.केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणून अतिरिक्त हप्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; 01.01.2026 पासून अंमलात येणार
April 18th, 03:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01.01.2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.Today’s projects will further strengthen the logistics system of Eastern India: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 02:15 pm
Inaugurating development works worth over ₹18,000 crore in Kolkata, West Bengal, PM Modi said a new chapter of development is being written for the state and Eastern India. The projects span key sectors such as roads, railways and ports. These initiatives will benefit farmers, traders, entrepreneurs, students and every section of society, laying the foundation for a developed Bengal.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
March 14th, 02:00 pm
रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.The strong foundation of Viksit Rajasthan is giving more strength to the resolution of Viksit Bharat: PM Modi
March 07th, 03:15 pm
PM Modi addressed the foundation stone-laying ceremony of the Kota Airport, calling it a day of new hope for Kota. He remarked that enhanced air connectivity would bring global tourists to the region, benefiting people. Listing the major infrastructure progress around the Kota region, he lauded Kota MP and Lok Sabha Speaker Om Birla for his dedication to the region’s development and his role in Parliament.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटा विमानतळाची पायाभरणी, या प्रकल्पामुळे हाडोती क्षेत्राचा होणारा कायापालट पंतप्रधानांनी केला अधोरेखित
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित केले. हा प्रकल्प हाडोती प्रदेशाच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. राजस्थान अभूतपूर्व वेगाने प्रगती करत असून, हे नवीन विमानतळ इथल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा कारक घटक ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.2026-27 वर्षातील हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतींना मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने, आज 2026-27 च्या विपणन हंगामातील कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) मान्यता दिली आहे.केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 24th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक
May 08th, 02:17 pm
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक पार पडली.प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान राबविल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्ली सरकारचे केले कौतुक
April 11th, 08:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-अभिम) राबविल्याबद्दल आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) अंतर्गत आयुष्मान भारत कार्डचे वितरण सुरू केल्याबद्दल दिल्ली सरकारचे कौतुक केले.चंद्र आणि मंगळ मोहिमेपाठोपाठ भारताची शुक्र ग्रहाची वैज्ञानिक अभ्यास मोहीम
September 18th, 04:37 pm
शुक्र, हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असून, पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती या ग्रहाच्या उत्पत्ती मागे देखील असल्याचे समजले जाते, तसेच ग्रहांवरील वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीने कसे विकसित होऊ शकते हे जाणून घेण्याची अनोखी संधी देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना नामनिर्देशित करण्याचे केले आवाहन
September 09th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.