केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक
August 20th, 09:37 pm
भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.पंतप्रधानांनी घेतली भारत सरकारच्या सचिवांची दुसरी उच्चस्तरीय बैठक
July 28th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7,लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भविष्यातील कार्यसूचीचा आढावा घेतला. विकसित भारत उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची उच्चस्तरीय बैठक
July 22nd, 07:37 pm
विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली.पंतप्रधानांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 चे उद्घाटन
February 12th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजता सेवा तीर्थ इमारतींच्या संकुलातील नामफलकांचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 चे औपचारिकरीत्या उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सेवा तीर्थ येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.प्रगती @ 50: सक्रिय आणि तंत्रज्ञानाधारित शासनाला संस्थात्मक रूप देणे
January 02nd, 07:30 pm
कॅबिनेट सचिव आणि इतर विभागीय सचिवांनी आज माध्यमांना प्रगती यंत्रणेच्या (प्रो- ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन- सक्रिय सुशासन आणि वेळेवर अंमलबजावणी.) फलनिष्पत्तीबाबत माहिती दिली. ही यंत्रणा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक
May 08th, 02:17 pm
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक पार पडली.ई-कोर्टस प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला चार वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 13th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रसरकारी योजना म्हणून ई-कोर्टस (eCourts) प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला चार वर्षांच्या (2023 पासून) कालावधीसाठी मंजुरी दिली आहे. यासाठी 7210 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.गहू पुरवठा, साठा आणि निर्यातीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक
May 05th, 09:01 pm
गव्हाचा पुरवठा, साठा आणि निर्यातीसंदर्भातील विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.जवाड चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
December 02nd, 03:39 pm
जवाड चक्रीवादळाच्या संभाव्य निर्मितीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली.देशभरात ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याच्या बाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
July 09th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात 1,500 हून अधिक पीएसए ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार असून त्यात पीएम केअर्स तसेच विविध मंत्रालये व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे योगदान आहे.भारताच्या लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
June 04th, 08:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. लसीकरण मोहिमेच्या विविध पैलूंवर अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले.सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द
June 01st, 07:25 pm
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या वर्गांच्या परीक्षांसंबंधीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली. याविषयाबाबत झालेल्या सविस्तर चर्चा तसेच राज्य सरकारे आणि आणि इतर संबंधितांची मत मतांतरे याबद्दल एक दृक्श्राव्य सादरीकरण यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक
May 15th, 06:54 pm
ज्या राज्यांमध्ये “तौ ते” चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.देशातील कोविड-19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न
April 27th, 08:25 pm
देशातील कोविड-19 विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. देशातील प्राणवायूची उपलब्धता, औषधे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा इत्यादी बाबींचा त्यांनी परामर्श घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद
April 19th, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषध निर्मिती क्षेत्रातल्या प्रमुखांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना महामारीविरोधातल्या लढ्यात औषध निर्मिती क्षेत्राच्या महत्वाच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.पंतप्रधानांनी कोविड-19 साठी असलेल्या सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या सज्जतेचा घेतला आढावा
April 17th, 09:37 pm
देशभरात उद्भवलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठीच्या सज्जतेचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आयोजित केली. या बैठकीत औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीकरणाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.PM chaired review meeting on Covid-19 pandemic preparations
July 11th, 02:06 pm
PM Modi reviewed the Covid-19 situation in the country. The PM directed that we must reiterate the need to observe personal hygiene and social discipline in public places.Prime Minister reviews India’s fight against Covid-19
June 13th, 06:26 pm
PM Modi held a meeting with senior ministers and officials to review India’s response to Covid-19 pandemic. The national level status and preparation in the context of the pandemic were discussed. The meeting also took stock of situation in different states and union territories including Delhi.PM at the helm of India’s Fight against COVID-19
March 29th, 10:00 am
Prime Minister Shri Narendra Modi is continuing his interactions with various stakeholders in India’s fight against COVID-19.PM interacts with medical fraternity - doctors, nurses and lab technicians
March 24th, 10:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with the medical fraternity including doctors, nurses and lab technicians from all over the country via video conference.