राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक ज्यात श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी जी यांना सन्मानित करण्यात आले ; देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांना गौरवण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा संकल्प यातून प्रतिबिंबित होतो
February 23rd, 05:12 pm
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.पंतप्रधानांनी सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली श्रद्धांजली
December 10th, 09:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि राजकारणी म्हणून त्यांचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले आहे, की राजाजी हे विसाव्या शतकातील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी मूल्यनिर्मिती आणि मानवाच्या सन्मानाचे जतन करण्यावर विश्वास ठेवला.पंतप्रधानांनी सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त केले त्यांचे स्मरण
December 10th, 04:18 pm
आज सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजगोपालाचारी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, शासन, साहित्य आणि सामाजिक सशक्तीकरणावर त्यांनी आपल्या कार्याचा मजबूत प्रभाव टाकला.वाराणसी इथे काशी तमिळ संगम च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 19th, 07:00 pm
कार्यक्रमाला उपस्थित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान जी, माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन जी, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्र-कुलगुरु सुधीर जैन, राज्यसभा खासदार इलैईराजा जी,आयआयटी मद्रासचे संचालक प्राध्यापक कामाकोट्टि जी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे ‘काशी तमिळ संगमम’ चे केले उद्घाटन
November 19th, 02:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आयोजित होत असलेल्या महिनाभर चालणाऱ्या 'काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे आज उद्घाटन केले. तमिळनाडू आणि काशी या देशातील अतिशय महत्त्वाच्या आणि प्राचीन अध्ययन केंद्रांमध्ये अनेक शतकांपासून असलेला सबंधांचा नव्याने शोध घेणे, त्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तमिळनाडूमधील 2500 पेक्षा जास्त प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. आज झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी 'तिरुक्कुरल' या पुस्तकाचे 13 भाषामधील भाषांतरित आवृत्त्यांसह प्रकाशन केले. आरतीनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले.सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
December 10th, 12:03 pm
सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.PM pays tribute to C Rajagopalachari on his birth anniversary
December 10th, 11:41 am