तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

May 27th, 06:09 pm

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरु सी जोसेफ विजय यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल थिरू सी. जोसेफ विजय यांचे केले अभिनंदन

May 10th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सी. जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले.