जुडो स्पर्धेत महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नती शर्मा हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
August 02nd, 12:07 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये जुडो खेळात महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्नती शर्मा हिचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंह यांचे केले अभिनंदन
August 02nd, 12:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 02nd, 12:49 am
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धा 2026 मधील उडी प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल सेल्वा प्रभू तिरुमारन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले.
August 01st, 08:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे
August 01st, 08:43 am
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.Prime Minister congratulates Seema on winning Bronze in Women’s Discus Throw at Commonwealth Games 2026
July 31st, 02:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Seema on winning the Bronze medal in the Women’s Discus Throw event at the Glasgow Commonwealth Games 2026.Prime Minister congratulates Shilpa Kanchugarakoppalu Shyla on winning Bronze in Women’s Shot Put F57 at Commonwealth Games 2026
July 28th, 02:15 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Shilpa Kanchugarakoppalu Shyla on winning the Bronze medal in the Women’s Shot Put F57 Final at the Glasgow Commonwealth Games 2026.Prime Minister congratulates Weightlifter, Bindyarani Devi Sorokhaibam on winning Bronze at Commonwealth Games 2026
July 28th, 07:50 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Weightlifter, Bindyarani Devi Sorokhaibam on winning the Bronze medal in the women’s 58 kg weightlifting event at the Commonwealth Games 2026.पंतप्रधानांनी 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी चे केले अभिनंदन
December 29th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी याचे अभिनंदन केले आहे. त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पीचे केले अभिनंदन
December 29th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन
September 07th, 09:04 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 05th, 10:26 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:31 am
सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंग गुर्जर याचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंद
September 04th, 10:25 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 06:40 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.
September 03rd, 10:53 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.
September 02nd, 11:40 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्य पदक पटकावणारी बॅडमिंटनपटू मनीषा रामदासचे केले अभिनंदन
September 02nd, 09:14 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिचे केले अभिनंदन
August 30th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिने 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.