पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
June 15th, 11:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी अज्ञात सैनिकाच्या समाधीवर पुष्पचक्र केले अर्पण
June 15th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील 'अज्ञात सैनिकाच्या समाधी'स्थळी स्लोव्हाकियाच्या शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट
June 15th, 05:40 pm
स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 10:03 am
फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.