ब्राझीलमधील ‘मंदियल दू केजो दू ब्राझील 2026’ मध्ये भारतीय चीज उत्पादकांच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
April 22nd, 09:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मंदियल दू केजो दू ब्राझील’ या चीज आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठीच्या रंगतदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय चीज उत्पादकांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत भारतातील चार उत्पादनांनी एक सुपर गोल्ड, दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी पदके पटकाविली.