देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई जी यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त

October 06th, 09:36 pm

या घटनेनंतर मोदी यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी संवाद साधला आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या धैर्य आणि संयमाचे कौतुक केले.