विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित सरकारच्या 12 वर्षांच्या वाटचालीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला
June 09th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की सरकारचा गेल्या 12 वर्षांचा कार्यकाळ विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित राहिला आहे. 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना यांच्या मदतीने तरुण वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली गेली नाही असे त्यांनी नमूद केले.सामूहिक समृद्धी आणि सार्वत्रिक कल्याणासाठी आशिर्वाद मागणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामायिक
May 22nd, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामुहीक प्रगती, समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन
May 11th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.Ganga Expressway to become new lifeline of Uttar Pradesh’s development: PM Modi in Hardoi
April 29th, 11:35 am
PM Modi inaugurated the 594-km access-controlled Ganga Expressway in Hardoi, calling it a new lifeline for Uttar Pradesh’s development that will boost connectivity, support farmers and create industrial opportunities across multiple districts. He said the expressway will also bring the possibilities of the NCR closer and strengthen the state’s role in the journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
April 29th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.Criminals who have been sheltered under TMC will be punished: PM Modi in Jadavpur, West Bengal
April 24th, 11:45 am
Addressing a massive public meeting in Jadavpur, West Bengal, PM Modi highlighted the scale of participation in the first phase of polling. He asserted that TMC may not even open its account in the first phase and urged voters in the second phase to give a decisive mandate for BJP for a developed Bengal. He also raised concerns about the situation in Jadavpur University and touched upon local issues affecting people.Bengal’s industries and MSMEs have been destroyed under TMC: PM Modi in Dum Dum
April 24th, 11:35 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public gathering in Dum Dum, West Bengal, delivering a high-energy speech that resonated strongly with the people of Bengal. He congratulated the citizens for the visible wave of change and asserted that the first phase of polling had already signaled a decisive shift in the state’s political landscape.PM Modi ignites Dum Dum and Jadavpur with fiery addresses
April 24th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi today addressed two massive public gatherings in Dum Dum and Jadavpur, West Bengal, delivering high-energy speeches that resonated strongly with the people of the state. He congratulated the citizens on the visible wave of change and asserted that the first phase of polling had already signaled a decisive shift in the state’s political landscape.पंतप्रधानांनी आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी यांची घेतली भेट
March 31st, 01:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित केले सामायिक; सिद्धीदात्री मातेचे घेतले आशीर्वाद
March 27th, 10:44 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माता सिद्धिदात्रीचे आशीर्वाद घेतले आणि तिच्या सर्व भक्तांना त्यांची ध्येयप्राप्ती होण्यासाठी आशीर्वाद देण्याची प्रार्थना केली.पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करून कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले
March 25th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले आणि तिच्या कृपेने सर्वांचे जीवन धैर्य, निर्धार आणि यशाने समृध्द होण्यासाठी प्रार्थना केली.पंतप्रधानांनी भूमातेने दिलेल्या आशिर्वादांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
February 10th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीने दिलेल्या आशीर्वादांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:Prime Minister meets priests from Sowmyanarayana Perumal Temple
January 23rd, 11:42 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi met respected priests from the Sowmyanarayana Perumal Temple earlier today.भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
January 23rd, 02:12 pm
आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित
January 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले सर्वांचे आभार
September 17th, 08:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून आलेल्या असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपुलकीच्या संदेशांबद्दल जनशक्तीचे आभार मानले. हा स्नेह आपल्याला बळकट करतो आणि प्रेरणा देतो असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी बिहारमधील मोतिहारी येथे स्वामी शक्ती शरणानंद सरस्वती जी महाराज यांची भेट घेतली
July 18th, 09:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे स्वामी शक्ती शरणानंद सरस्वतीजी महाराज यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि महाराजांचा स्नेह, आपुलकी आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
July 17th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM's X account crosses 100 million followers
July 14th, 10:38 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi's account crosses one hundred million followers on social media platform ‘X’. He continues to be most followed world leader on the platform.महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
July 07th, 08:31 am
महाप्रभू जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आहेत.