महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 28th, 01:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.आपले जीवन वंचितांचे सक्षमीकरण आणि कल्याण यासाठी समर्पित करणाऱ्या महात्मा अय्यंकाली यांना मोदी यांनी सामाजिक न्यायाचे महान प्रणेते म्हणून स्मरले आहे. वंचितांना शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे या त्यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला.पंतप्रधानांनी श्री नारायण गुरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
August 28th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री नारायण गुरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. एक महान समाजसुधारक, आध्यात्मिक नेते आणि विचारवंत अशा शब्दात पंतप्रधानांनी श्री नारायण गुरू यांचे वर्णन केले. नारायण गुरु यांनी प्रतिष्ठा आणि करुणेवर आधारित समाज घडवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, असे त्यांनी सांगितले.Prime Minister pays homage to former Prime Minister Shri Rajiv Gandhi
August 20th, 10:41 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to former Prime Minister, Shri Rajiv Gandhi, on the occasion of his birth anniversary.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले
August 15th, 10:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. एक उत्तुंग विचारवंत, राष्ट्रवादी, कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या श्री अरविंद यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी प्रगतीच्या व्यापक ध्येयासाठी समर्पित केले, असे ते म्हणाले.कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून त्याचे महत्व अधोरेखित
August 05th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी 5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे.स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
August 02nd, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.Prime Minister pays tribute to Munshi Premchand on his birth anniversary
July 31st, 01:48 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, paid tributes to renowned litterateur Munshi Premchand on his birth anniversary.पंतप्रधानांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
July 23rd, 08:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. चंद्रशेखर आझाद यांचे अदम्य साहस आणि अढळ देशभक्ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा गौरव आहे असे मोदी यांनी नमूद केले.लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
July 23rd, 08:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.महान क्रांतिकारक मंगल पांडे यांना पंतप्रधानांकडून अभिवादन
July 19th, 10:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. त्यांच्या शौर्यगाथेतून देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील.पंतप्रधानांनी थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
July 15th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान आणि राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित करणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले. शिक्षण, समावेशक विकास आणि वंचितांचे कल्याण याप्रति थिरू के. कामराज यांची अतूट वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले.When there is a government with the resolution of Nation First, then national heroes also get due respect: PM Modi
July 06th, 06:47 pm
PM Modi paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee on his 125th birth anniversary, saying his vision continues to inspire a united India. He recalled Dr. Mookerjee's firm opposition to Do Vidhan, Do Pradhan, Do Nishan and said the abrogation of Article 370 fulfilled his dream of complete national integration.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंती समारंभात केले मार्गदर्शन
July 06th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, असे सांगत, त्यांनी अशा संस्मरणीय प्रसंगात, भौगोलिक सीमा ओलांडून एकमेकांच्या जवळ नेण्याची, डिजिटल संपर्कव्यवस्थेची ताकद अधोरेखित केली. “तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी आज या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
July 06th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. भारताची एकता, प्रतिष्ठा आणि प्रगती यासाठी आपले जीवन समर्पित करणारे एक महान राष्ट्रनिर्माते, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदर्शी नेते म्हणून डॉ. मुखर्जी यांचे स्मरण पंतप्रधानांनी केले.पंतप्रधानांनी रामविलास पासवान यांना आदरांजली वाहिली
July 05th, 12:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली
June 28th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण कालखंडात पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिले.राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
June 26th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.पंतप्रधानांकडून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
May 31st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.पंतप्रधानांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली
May 28th, 09:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.