Australia-India Partnership on Cyber, Critical Technologies and Supply Chains (PACTS)
July 09th, 11:04 am
PM Modi and Australian Prime Minister Anthony Albanese launched the Australia-India Partnership on Cyber, Critical Technologies and Supply Chains (PACTS), paving the way for closer cooperation in cybersecurity, critical technologies, resilient supply chains, digital resilience and defence research collaborationभारत-जपान व्यापारी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 02nd, 03:35 pm
तसेच या मंचावर सहभागी होणाऱ्या आपल्या नव्या भागीदारांचे मी भारत-जपान यशोगाथेचा भाग झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो.The aspirations, skills and potential of our youth shape the path to a Viksit Bharat: PM Modi at VBRY programme
June 19th, 05:15 pm
Addressing beneficiaries, industry representatives and stakeholders of the PM Viksit Bharat Rozgar Yojana, PM Modi disbursed incentives worth around ₹2,400 crore and highlighted the government's commitment to empowering India's youth and boosting employment generation. He described PM-VBRY as a bridge between youth and industry, noting that the scheme has supported the creation of 15 lakh jobs and brought nearly 70 lakh first-time employees under social security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण
June 19th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे संबंधित लाभार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध भागधारकांशी संवाद साधत, भारतातील युवकांना सक्षम बनवणे आणि देशभरात रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यासाठीची सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. यावेळी पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण केले. केंद्र सरकारच्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना या पथदर्शी अशा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंमलबजावणीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला असून विविध क्षेत्रात, समाजिक सुरक्षेची व्याप्तीही यामुळे वाढली आहे. या प्रोत्साहनपर निधीमुळे, देशभरात 15 लाख रोजगारनिर्मिती झाली आहे.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030]
May 17th, 03:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात 16 मे 2026 रोजी हेग इथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी लक्ष्यित, कालबद्ध रितीने आखलेले उपक्रम आणि संयुक्त कृती-आराखड्याच्या माध्यमातून भारत आणि नेदरलँड्स मधील द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारत आणि नेदरलँड्स यांनी पुढील 5 वर्षांसाठी (2026-2030) भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारी विषयक मार्गदर्शक आराखड्याचा अवलंब केला आहे.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 16th, 11:55 am
चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक
January 25th, 11:30 am
राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर
January 22nd, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.