प्रसिध्द समाजसेविका आणि मानवतावादी बिल्किस एधी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
April 16th, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द परोपकारी व्यक्तिमत्व आणि मानवतावादी बिल्किस एधी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मोदी म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे केलेल्या मानवतावादी कार्याने जगभरातील लोकांचे कल्याण झाले.