फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा
May 22nd, 04:11 pm
दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करारसायप्रसच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
May 22nd, 01:00 pm
संपूर्ण दौऱ्यादरम्यान, तुमची आत्मीयता, तुमचा स्नेह आणि भारताप्रति तुमची विशेष जवळीक आम्ही अतिशय निकटतेने अनुभवली. आणि आज तुमचा भारत दौरा आपल्या सामायिक प्रवासाचा पुढला महत्वपूर्ण टप्पा आहे.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा
May 18th, 12:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. स्वीडनच्या राजकुमारी क्राउन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनीही या बैठकीत भाग घेतला आणि महामहीम राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी महामहीम राजांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.Prime Minister interacts with select Swedish Business leaders
May 17th, 11:16 pm
PM Modi interacted with select Swedish business leaders and invited deeper collaboration under initiatives like Make in India. He encouraged Swedish companies to expand their presence in sectors including clean energy, defence, semiconductors, innovation and advanced manufacturing.पंतप्रधानांची अफ्स्लाउटडाइक धरणाला भेट
May 17th, 03:38 pm
या भेटीद्वारे नाविन्यपूर्ण जलव्यवस्थापन उपाययोजना, हवामान लवचिकता आणि शाश्वत पायाभूत सुविधांप्रति दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधोरेखित झाली. 32 किलोमीटर लांबीचे अफ्स्लाउटडाइक धरण आणि मार्गिका ही पूरनियंत्रण आणि भूमी सुधारणा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आदर्श संरचना मानली जाते. ही संरचना नेदरलँड्सच्या मोठ्या भूभागाचे उत्तर समुद्रापासून संरक्षण करते तसेच गोड्या पाण्याच्या साठवणीलाही सक्षम करते.India-Netherlands Joint Statement on the visit of Prime Minister of India to Netherlands
May 17th, 03:45 am
At the invitation of Netherlands PM Rob Jetten, PM Modi paid an official visit to the Netherlands. They held discussions and expressed their desire to further expand and deepen the multifaceted relationship between the two countries. Noting with satisfaction the progress achieved in recent years, they elevated bilateral ties to a 'Strategic Partnership' and welcomed the adoption of a Strategic Partnership Roadmap.भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030]
May 17th, 03:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात 16 मे 2026 रोजी हेग इथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी लक्ष्यित, कालबद्ध रितीने आखलेले उपक्रम आणि संयुक्त कृती-आराखड्याच्या माध्यमातून भारत आणि नेदरलँड्स मधील द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारत आणि नेदरलँड्स यांनी पुढील 5 वर्षांसाठी (2026-2030) भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारी विषयक मार्गदर्शक आराखड्याचा अवलंब केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत केली अधिकृत चर्चा
May 17th, 02:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम रॉब जेटन यांच्यासोबत डच पंतप्रधानांच्या द हेग इथल्या अधिकृत निवासस्थानी (कॅटशुईस) अधिकृत चर्चा केली.Prime Minister meets with Dutch CEOs
May 16th, 10:15 pm
PM Modi and Netherlands PM Rob Jetten met and held discussions with prominent CEOs of leading Dutch companies. The business leaders made presentations on three clusters and outlined their strategies for India. The PM appreciated the growing interest of Dutch companies in India’s economic vibrancy and encouraged Dutch companies to explore opportunities in India.इराकच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्याबद्दल अली फलिह कादिम अल-झैदी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
May 16th, 01:35 pm
फलिह कादिम अल-जैदी यांनी इराकच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इराकसोबत असलेले आपले दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंध भारताच्यादृष्टीने खूप मोलाचे असून आपले सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही मोदी यांनी या अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.Just as the Netherlands is known for tulips, India is known for the lotus: PM Modi in The Hague
May 16th, 01:30 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.Prime Minister addresses the Indian Diaspora in the Netherlands
May 16th, 01:20 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा
May 15th, 03:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अधिकृत भेट दिली. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, आणि त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam
May 06th, 05:24 pm
At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.फलनिष्पत्ती सूची: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा
May 06th, 03:44 pm
आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करारव्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन
May 06th, 01:00 pm
भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.भारत – कोरिया प्रजासत्ताक यांचे ऊर्जा संसाधन सुरक्षिततेवरील संयुक्त निवेदन
April 20th, 10:56 pm
भारत आणि कोरिया प्रजासत्ताक (आरओके) हे खुल्या, समावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत प्रदेशाच्या उभारणीसाठी सामायिक दृष्टी असलेले विशेष धोरणात्मक भागीदार देश आहेत.जहाजबांधणी,नौवहन तसेच सागरी मालवाहतूक यांमधील भागीदारीसाठी भारत-आरओके व्यापक आराखडा
April 20th, 10:51 pm
दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कोरिया प्रजासत्ताकाचे (आरओके) राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग भारत भेटीवर आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ली जे म्युंग यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी जहाजबांधणी, नौवहन तसेच सागरी मालवाहतूक या क्षेत्रांतील भागीदारीसाठी सरकारचे विभाग आणि खासगी संस्था यांच्यादरम्यान परस्पर लाभदायक सहकार्याबाबत आपापल्या विचारांची फलदायी आणि सखोल देवाणघेवाण केली.कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 20th, 01:05 pm
राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भारताच्या पहिल्या भेटीचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे जीवन हे चिकाटी, सेवा आणि समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी प्रत्येक आव्हानाचा सामना करताना जनतेची सेवा करण्याचा आपला निर्धार अधिकच दृढ केला आहे. जरी हा त्यांचा भारताचा पहिलाच दौरा असला तरी, आपल्या पहिल्या भेटीपासूनच भारताबद्दलचा त्यांचा स्नेह आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली आहे.