पंतप्रधानांनी बिजू पटनायक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
March 05th, 11:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि ओडिशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे स्मरण केले.पंतप्रधानांनी श्री बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त,त्यांचे केले स्मरण
March 05th, 09:51 am
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.ओदिशाच्या विकासासाठी आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी त्यांनी स्मरण केले.ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
March 05th, 09:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
March 05th, 09:22 am
बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना आदरांजली वाहिली आहे.बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली
March 05th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.