निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा
July 26th, 07:19 am
मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
July 25th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला दिले भीष्म क्यूब्स
August 23rd, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेन सरकारला चार भीष्म (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता आणि मैत्री) क्यूब्स दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मानवतावादी मदतीसाठी पंतप्रधानांचे आभार मानले. हे क्यूब्स जखमींवर त्वरीत उपचार करण्यास मदत करतील आणि मौल्यवान जीव वाचविण्यात योगदान देतील.