कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
June 30th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:महाशिवरात्री निमित्त पंतप्रधानांकडून सर्वांना शुभेच्छा
February 15th, 11:02 am
महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदिदेव महादेवांचे आशीर्वाद सर्वांवर राहोत, सर्वांच्या जीवनात आरोग्य व कल्याण नांदो आणि देश समृद्धीच्या शिखरावर पोहोचो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.