2025 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 24th, 07:13 pm
भारतीय परराष्ट्र सेवेच्या(आयएफएस) 2025 च्या तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी आज सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या गटामध्ये देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.पंतप्रधानांची त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारत को जानिए (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांनी घेतली भेट
July 04th, 09:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झालेल्या ‘भारत को जानिए’(भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांची भेट घेतली.पंतप्रधानांनी देशांतरीत भारतीय जनसमुदायाला ‘भारत को जानिये’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे केले आवाहन
November 23rd, 09:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशांतरीत भारतीय जनसमुदाय तसेच इतर देशांतील स्नेहीजनांना ‘भारत को जानिये’ (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन केले.