The aspirations, skills and potential of our youth shape the path to a Viksit Bharat: PM Modi at VBRY programme
June 19th, 05:15 pm
Addressing beneficiaries, industry representatives and stakeholders of the PM Viksit Bharat Rozgar Yojana, PM Modi disbursed incentives worth around ₹2,400 crore and highlighted the government's commitment to empowering India's youth and boosting employment generation. He described PM-VBRY as a bridge between youth and industry, noting that the scheme has supported the creation of 15 lakh jobs and brought nearly 70 lakh first-time employees under social security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण
June 19th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे संबंधित लाभार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध भागधारकांशी संवाद साधत, भारतातील युवकांना सक्षम बनवणे आणि देशभरात रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यासाठीची सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. यावेळी पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण केले. केंद्र सरकारच्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना या पथदर्शी अशा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंमलबजावणीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला असून विविध क्षेत्रात, समाजिक सुरक्षेची व्याप्तीही यामुळे वाढली आहे. या प्रोत्साहनपर निधीमुळे, देशभरात 15 लाख रोजगारनिर्मिती झाली आहे.India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.From Bharat Innovates to Viva Tech, our start-ups are forging many new partnerships: PM Modi in Paris, France
June 18th, 06:15 pm
As India and France are celebrating 2026 as the Year of Innovation, PM Modi and French President Emmanuel Macron participated in VivaTech 2026 in Paris. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s vision for a human-centric AI and noted that technology had enabled transformative changes in India. Both leaders interacted with Indian start-ups and innovators displaying frontier technologies and practical solutions for industry, healthcare, sustainability and mobility.'विवाटेक 2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
June 18th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्यूएल मॅक्रो, आज पॅरिसमध्ये झालेल्या विवा टेक 2026 मध्ये सहभागी झाले. हा युरोपातील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप उपक्रम असतो.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल
June 13th, 11:19 pm
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचे फ्रान्समधील नीस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत अत्यंत अगत्याने आणि विशेष आदरातिथ्याने करण्यात आले, जे भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि घट्ट संबंध दर्शवते. हा दौरा भारत-फ्रान्समधील दृढ होत जाणारी भागीदारी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देतो.फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 10:03 am
फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.