आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

July 06th, 07:59 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना म्हटले आहे की आपण भगवान विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद कायम राहोत, अशी कामना करतो.