भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
March 31st, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांचे जीवन व शिकवण सदैव सत्य, अहिंसा व दया यांचा मार्ग उजळवत राहील, असे मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान 28 जून रोजी नवी दिल्ली येथे आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे करणार उद्घाटन
June 27th, 05:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम
June 04th, 01:20 pm
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क येथे एका विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये पर्यावरणीय देखभाल आणि हरित गतिशीलतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली जाईल.महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांना पंतप्रधानांनी केले वंदन
April 10th, 08:44 am
आज महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर यांना वंदन केले आहे. भगवान महावीर नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर देत असत आणि त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला असून या निर्णयाचे खूप कौतुक झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.The priority of RJD and Congress is not you, the people, but their own vote bank: PM Modi in Hajipur
May 13th, 11:21 pm
Hajipur, Bihar welcomed Prime Minister Narendra Modi with great enthusiasm. Addressing the gathering, PM Modi emphasized BJP’s unwavering dedication to building a Viksit Bharat and Viksit Bihar. He assured equal participation in decision-making for all.PM Modi energizes crowds in Hajipur, Muzaffarpur and Saran, Bihar, with his powerful words
May 13th, 10:30 am
Hajipur, Muzaffarpur and Saran welcomed Prime Minister Narendra Modi with great enthusiasm, today. Addressing the massive gathering in Bihar, PM Modi emphasized BJP’s unwavering dedication to building a Viksit Bharat and Viksit Bihar. He assured equal participation in decision-making for all.पंतप्रधानांनी, महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या महान शिकवणीचे केले स्मरण
April 04th, 10:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांना नमन करताना सांगितले की, भगवान महावीरांनी शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवला.