गुजरात सरकारमधील माजी मंत्री श्री भागुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

June 26th, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात सरकारमधील माजी मंत्री श्री भागुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.पटेल यांनी सार्वजनिक सेवेसाठी योगदानाबद्दल ते सदैव स्मरणात राहील,असे पंतप्रधान म्हणाले.