बर्जीस देसाई यांनी पंतप्रधानांना भेटून स्वतःच्या पुस्तकाची प्रत दिली भेट

November 18th, 07:29 pm

नामवंत वकील बर्जीस देसाई यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत देसाई यांनी स्वतःच्या पुस्तकाची एक प्रत पंतप्रधानांना भेट दिली.