बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख केले व्यक्त
December 30th, 10:06 am
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. झिया यांचे ढाक्यात निधन झाले.बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी पंतप्रधानांनी केली सदिच्छा व्यक्त
December 01st, 10:30 pm
बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. यावेळी भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार आहे, असे मोदी यांनी नमूद केले आहे.