PM Modi urges countrymen to participate and make the Digital Census 2027 a success in Mann Ki Baat
April 26th, 11:30 am
In this month’s Mann Ki Baat episode, PM Modi highlighted India’s strides in the nuclear and wind energy sectors. He also touched upon several important topics, including the teachings of Bhagwan Buddha, Beating Retreat ceremony, nature conservation, bamboo sector, ancient texts and the Mathematical Olympiad Programme. The PM also spoke about the ongoing Digital Census campaign and urged everyone to participate in the process.पंतप्रधानांनी बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे केली सामायिक
January 29th, 04:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे सामायिक केली. विविध वाद्यवृंदांचे सादरीकरण संस्मरणीय होते, असे त्यांनी म्हटले आहे.बीटिंग रिट्रीट समारंभ भारताच्या समृद्ध लष्करी वारशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो: पंतप्रधान
January 29th, 09:51 am
बीटिंग रिट्रीट समारंभ हा प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपाचे प्रतीक आहे आणि तो भारताच्या समृद्ध लष्करी वारशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. देशाच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या आपल्या सशस्त्र दलांचा आम्हाला नितांत अभिमान आहे, पंतप्रधान म्हणाले.बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षण, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने केला सन्मान: पंतप्रधान
January 30th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला.बीटिंग रिट्रीट सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
January 29th, 10:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट सोहळ्याला हजेरी लावली.PM attends Beating Retreat Ceremony
January 29th, 08:30 pm
Prime Minister Narendra Modi attended the Beating Retreat Ceremony at Vijay Chowk, Kartavya Path. He said, Attended the Beating Retreat Ceremony earlier this evening.पंतप्रधानांनी ‘बीटिंग द रिट्रीट’या सोहळ्याची झलक केली सामायिक
January 29th, 09:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यातील झलक सामायिक केली आहे.