पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.Gujarat’s biggest strength is that it has kept development moving continuously for the past 25 years: PM Modi in Vav-Tharad
March 31st, 05:00 pm
PM Modi launched and dedicated multiple development projects in Vav-Tharad, Gujarat, worth nearly ₹20,000 crore. Addressing a large gathering, he highlighted initiatives across roads, railways, power, water supply, urban development, healthcare and tourism aimed at boosting connectivity, improving public services and accelerating socio-economic growth in the region while strengthening the vision of a Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराद येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे केले भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण
March 31st, 04:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले; तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच साजरा झाला असून, आज 'भगवान महावीर जयंती' देखील आहे, याची नोंद घेत पंतप्रधानांनी 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना आदरांजली अर्पण केली.गुजरातमधील बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
April 01st, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.As long as Modi is alive, no one can take away ST-SC-OBC reservation: PM Modi in Banaskantha
May 01st, 04:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Banaskantha, Gujarat, marking the celebration of Gujarat's Foundation Day. PM Modi began his speech by expressing gratitude for the opportunity to seek blessings for his third term in the central government, emphasizing the significance of Gujarat in his political journey.PM Modi addresses public meetings in Banaskantha and Sabarkantha, Gujarat
May 01st, 04:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Banaskantha and Sabarkantha, Gujarat, marking the celebration of Gujarat's Foundation Day. PM Modi began his speech by expressing gratitude for the opportunity to seek blessings for his third term in the central government, emphasizing the significance of Gujarat in his political journey.विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
February 10th, 01:40 pm
गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन
February 10th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.गुजरातमधल्या मेहसाणा इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 30th, 09:11 pm
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई, इतर मंत्री वर्ग, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात भाजपाचे अध्यक्ष भाई सी.आर.पाटील, इतर खासदार आणि आमदार वर्ग,तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने येथे आलेले माझे प्रिय गुजरातचे कुटुंबीय,गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी
October 30th, 04:06 pm
गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.Congress continues to ignore the contributions of the great Sardar Patel: PM Modi in Sojitra
December 02nd, 12:25 pm
PM Modi called out the fallacies of the Congress for piding Gujarat based on caste and throwing the state into turmoil. The PM further added that the Congress continues to ignore the contributions of the great Sardar Patel till this date and targeted them for not paying their respects at the Statue of Unity.The country is confident that no matter how big the challenges are, only BJP will find solutions: PM Modi in Patan
December 02nd, 12:20 pm
PM Modi reminisced about his memories in Patan and told people about his life when he used to reside in Kagda ki Khadki. He also spoke on the BJP becoming a symbol of trust in the country, PM Modi said, “The country is confident that no matter how big the challenges are, only the BJP will find solutions”. The PM iterated on the efforts of the BJP government in providing vaccines, fiscal support and subsidies to the people during the COVID period.Congress spent most of its time in familyism, appeasement & scams: PM Modi in Ahmedabad
December 02nd, 12:16 pm
PM Modi iterated on Gujarat achieving many feats and leading the country on many fronts, PM Modi said, “Be it social infrastructure or physical infrastructure, the people of Gujarat have presented an excellent model to the country”.Whatever the work, Congress sees its own interest first, and the interest of the country later: PM Modi in Kankrej
December 02nd, 12:01 pm
PM Modi continued his campaigning today for the upcoming elections in Gujarat. In his public meeting at Kankrej, PM Modi talked about the economic and religious importance of cows in Indian society. PM Modi said, “The economic power of India's dairy industry is more than the food grains produced in the country… Today every village is benefiting from the expansion of Banas Dairy”.PM Modi addresses public meetings in Kankrej, Patan, Sojitra and Ahmedabad, Gujarat
December 02nd, 12:00 pm
PM Modi continued his campaigning for the upcoming elections in Gujarat. In his first address at Kankrej, PM Modi talked about the economic and religious importance of cows in India. In his second address at Patan, PM Modi spoke on the assured win for the BJP in Gujarat. PM Modi in his third address for the day focused on the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat. In his last address at Ahmedabad, PM Modi spoke on the contributions of the people of Gujarat in building the nation.गुजरातमधील थराड , बनासकांठा, येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 31st, 03:39 pm
आज सरदार साहेबांची जयंती. मी म्हणेन सरदार पटेल, तुम्ही सर्वांनी दोनदा अमर रहे-अमर रहे म्हणा. बनासकांठाच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज गुजरात शोकसागरात बुडाला आहे. देशवासीयही खूप दु:खी झाले आहेत. मोरबी येथे काल संध्याकाळी भीषण अपघात घडला. आपले अनेक नातेवाईक आणि लहान मुलांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. या दु:खद प्रसंगी आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. भूपेंद्रभाई आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पूर्ण ताकदीनिशी शक्य ते सर्व मदतकार्य करत आहेत. काल रात्री ते केवड़ियाहून थेट मोरबीला पोहोचले आणि त्यांनी मोरबीमध्ये बचावकार्य हाती घेतले. मी सुद्धा रात्रभर आणि आज सकाळी त्याच्या संपर्कात राहिलो. तिथेही वेगवेगळे विभाग, मंत्री, अधिकारी यांच्यासमवेत अशा भीषण आपत्तीत लोकांच्या समस्या कशा कमी करता येतील, या कामात सतत मग्न होते. एनडीआरएफची तुकडी काल मोरबीला पोहोचली. लष्कर आणि हवाई दलाचे जवानही बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाले आहेत. आणि बनासकांठाच्या भूमीतून, आई अंबेच्या भूमीतून, मी गुजरातच्या जनतेला पुन्हा एकदा विश्वास देऊ इच्छितो आणि आश्वस्त करू इच्छितो की या गंभीर परिस्थितीत सरकारकडून कोणतीही कसर राहणार नाही.PM lays foundation stone of projects worth over Rs 8000 crores in Tharad, Banaskantha in Gujarat
October 31st, 03:29 pm
PM Modi laid the foundation stone of projects worth over Rs 8000 crores in Tharad, Banaskantha. He cited examples of Sujalam-Sufalam Yojna, Wasmo Yojna and Pani Samitis and underlined the crucial role played by women which resulted in the entire North Gujarat region including Kutch flourishing with drip irrigation and ‘per drop more crop’ model while giving a boost to agriculture, horticulture as well as tourism in the region.पंतप्रधान 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर
October 29th, 08:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात आणि राजस्थान दौ-यावर जाणार आहेत.गुजरातमधल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 13th, 06:49 pm
वास्तविक मला प्रत्यक्ष या कार्यक्रमाला यायचं होतं. जर मी प्रत्यक्षात येऊ शकलो असतो तर, तुम्हा सर्वांची भेट घेता आली असती. तथापि, वेळेअभावी येणे शक्य झाले नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या युगातल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी मला या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून जो बृहद सेवा मंदिर प्रकल्प साकार होत आहे, या कार्याचे माझ्या दृष्टीने बहुआयामी महत्व आहे.