छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

August 14th, 06:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.