बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी 'बूंग' चित्रपटाच्या टीमचे केले अभिनंदन
February 23rd, 05:10 pm
ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA- बाफ्टा) ने ‘ EE BAFTA’ चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल आणि कौटुंबिक श्रेणीमध्ये ‘बूंग’ या मणिपुरी चित्रपटाला विजेता म्हणून घोषित केले आहे.