ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" पंतप्रधानांना प्रदान
July 09th, 12:58 am
ब्राझीलचे राष्ट्रपती, महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान केला.सायप्रसचा सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 16th, 01:35 pm
द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस III हा सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
June 16th, 01:33 pm
सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार -ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III देऊन गौरवण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार
April 19th, 01:16 pm
17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. सार्वजनिक प्रशासन सेवा उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कार देखील पंतप्रधानांच्या हस्ते दिले जातील.‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली
March 07th, 10:02 am
‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीय तसेच भारत आणि बार्बाडोस यांच्यातील दृढ संबंधांना समर्पित केला आहे.राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 18th, 09:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले;संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 22nd, 12:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.पद्म पुरस्कार विजेते श्री बिरेन कुमार बसाक यांनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे मानले आभार
November 13th, 09:08 am
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिध्द विणकर आणि पद्म पुरस्कार विजेते श्री बिरेन कुमार बसाक यांच्याशी झालेल्या त्यांच्या संवादाचे स्मरण केले आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल त्यांचे आभार मानले.हेल्थगिरी पुरस्कार 2021 च्या विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
October 02nd, 06:17 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हेल्थगिरी पुरस्कार 2021 च्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान
August 06th, 02:15 pm
खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी लोकांना नामनिर्देशित करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
July 11th, 11:40 am
तळागाळात अपवादात्मक परिस्थितीत काम करणारे परंतु, अद्याप प्रकाशझोतात न आलेल्या लोकांचे नामांकन जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 15 सप्टेंबर पर्यंत ही नामांकने करता येऊ शकतील.सेरावीक मध्ये पंतप्रधानांनी केलेले बीजभाषण
March 05th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेरावीक 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. त्यांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, “मी अत्यंत नम्रतेने सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार मी आमची महान मातृभूमी, भारतातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या भूमीच्या गौरवशाली परंपरेला हा पुरस्कार मी अर्पण करतो.” शतकानुशतके पर्यावरणाची काळजी घेणारे भारतीय लोक हे नेते आहेत असे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीत, निसर्ग आणि देवत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे असे ते म्हणाले.सेरावीक 2021 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण
March 05th, 06:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेरावीक 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. त्यांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, “मी अत्यंत नम्रतेने सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार मी आमची महान मातृभूमी, भारतातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या भूमीच्या गौरवशाली परंपरेला हा पुरस्कार मी अर्पण करतो.” शतकानुशतके पर्यावरणाची काळजी घेणारे भारतीय लोक हे नेते आहेत असे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीत, निसर्ग आणि देवत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान 5 मार्च रोजी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स विकच्या जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये बीजभाषण करतील
March 04th, 06:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक (CERAWeek) 2021 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेन्ट लीडरशिप अवॉर्ड अर्थात जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराचा स्वीकार करतील आणि बीजभाषण करतील.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
January 25th, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2021 च्या विजेत्यांशी साधला संवाद
January 25th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांसोबत पंतप्रधान 25 जानेवारीला साधणार संवाद
January 24th, 04:35 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांसोबत(PMRPB) दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.Recognition for increasing consensus on Indo- US Strategic Partnership, says PM on accepting Legion of Merit Award from US
December 22nd, 09:12 pm
Prime Minister Narendra Modi said that he is deeply honored for being awarded Legion of Merit by the US Government. On behalf of the 1.3 billion people of India, I reiterate my government's firm conviction and commitment to continue working with the US government, and all other stakeholders in both countries, for further strengthening India-US ties, PM Modi said in a tweet.पंतप्रधान उद्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार
March 07th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एलकेएम, नवी दिल्ली येथे नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.Words one speak may or may not be impressive but it should definitely be inspiring: PM Modi
February 27th, 10:01 am
PM Modi today conferred the Youth Parliament Festival Awards. Addressing a gathering, the PM highlighted how during the 16th Lok Sabha. He said, “Average productivity was 85%, nearly 205 bills were passed. The 16th Lok Sabha worked 20% more, in comparison to 15th Lok Sabha.” He urged the gathering that the words that we speak should reach its accurate point. “It may not be impressive, but it should be inspiring,” he said.