राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे
August 01st, 08:43 am
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.जपान ओपन 2826 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पीव्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
July 19th, 07:13 pm
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिचे अभिनंदन केले. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. संपूर्ण स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दृढनिश्चय आणि विलक्षण कौशल्ये ठळकपणे दिसून आली, असे पंतप्रधान म्हणाले. तीची कामगिरी देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरणा देत राहील, असेही पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक साध्य केल्याबद्दल अभिनंदन केले
May 17th, 09:10 am
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटर भालाफेकीचा टप्पा ओलांडल्याबद्दल तसेच त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत, असे मोदी म्हणाले.‘खेलो इंडिया’च्या 7 व्या युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण
May 04th, 08:16 pm
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करतो - प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक चांगला आणि प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक प्रतिभावान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित
May 04th, 08:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी होत असून त्यांचे अद्वितीय कौशल्य आणि दृढनिश्चय दिसून येत आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील चैतन्यदायी उत्साहात योगदान देत हे खेळाडू दाखवत असलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. खेळाडूंचे कौशल्य आणि वचनबद्धता उल्लेखनीय आहे, खेळाचा ध्यास आणि सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्यांच्या निर्धाराचा देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 15th, 09:54 am
ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी काल यमुनानगर येथे पंतप्रधानांची भेट घेतली. युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
January 23rd, 07:10 pm
5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
January 19th, 11:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष संघाचे आज अभिनंदन केले. पंतप्रधानांनी या संघाच्या उल्लेखनीय धाडस आणि समर्पणाचे कौतुकही केले.खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय महिला संघाचे अभिनंदन
January 19th, 09:21 pm
पहिल्यांदाच झालेली खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने पंतप्रधानांची घेतली भेट
December 28th, 06:34 pm
बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी गुकेशच्या निर्धार आणि निष्ठेची प्रशंसा केली आणि त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी असेही सांगितले की, योग आणि ध्यानाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल आजचे संभाषण होते.पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल भालाफेकपटू नवदीप याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 08th, 08:33 am
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नवदीप याचे अभिनंदन केले आहे.महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अॅथलीट सिमरन शर्मा हीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 08th, 08:31 am
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅथलीट सिमरन शर्मा हीचे अभिनंदन केले आहे.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन
September 07th, 09:04 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 06th, 05:22 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 05th, 10:26 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 05th, 08:05 am
ॲथलीट प्रणव सूरमा याच्या जिद्द आणि चिकाटीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:31 am
सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 06:40 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमारचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.