पंतप्रधानांनी सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 2024 च्या आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
June 23rd, 02:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'सेवा तीर्थ' येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2024 तुकडीतील 183 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे अधिकारी सध्या नवी दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 'सहायक सचिव' म्हणून कार्यरत आहेत.भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीतील सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 11th, 07:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 181 अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.