आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरी संघांतील सुवर्ण आणि कांस्य पदक विजेत्या सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 01st, 03:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरी संघातील दीपिका पल्लीकल आणि संधू हरिंदर या जोडीचे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या जोडीचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.