पंतप्रधानांनी 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल केले अभिनंदन
June 02nd, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत (2023) 27 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रीडापटूंचे केले अभिनंदन
July 17th, 12:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 27 पदके जिंकली आहेत, जी कोणत्याही विजेतेपद स्पर्धेच्या एका सत्रात परदेशी भूमीवरील सर्वोच्च पदक संख्या आहे.